तिळवा / हळदीकुंकू

नववधूचे लग्नानंतर ग्रह प्रवेश झाल्यानंतर सण येतो मकर संक्रांति चा मकर संक्रांतीला हा सण किंवा हळदी कुंकू असे म्हणून साजरा केला जातो या सणाला नवरीला आणि नवरदेवाला काळे कपडे दिले जातात त्यानंतर त्यांना हलव्याचे दागिने दिले जातात हलव्याचे दागिने घालून नववधू हळदीकुंकवाला येते आणि त्यासाठी तिळाचे पदार्थ हलव्याचे दागिने ठेऊन त्यानंतर रांगोळी हळदी कुंकू साठी सजावट अस करून हा तिचा पहिला सण संक्रांतीचा म्हणून तो साजरा केला जातो.