लग्न

भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला खूप जास्त महत्त्व आहे लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन तर आहेस पण दोन कुटुंबाचे सुद्धा एकत्रीकरण आहे समाजासाठी लग्नामध्ये दोन कुटुंब एकत्र येतात आणि कुटुंब स्थापित होते यामध्ये वधू आणि वर यांच्याकडील पाहुण्यांचा समावेश असतो आणि ब्राम्हणांच्या आणि अग्नीच्या साक्षीने आणि पाहुण्यांच्या संमतीने आशीर्वादाने आई-वडिलांच्या आशीर्वादाने लग्न हे केल्या जाते याला मध्ये भारतीय संस्कृती मध्ये खूप जास्त महत्त्व आहे .