लहानांपासून मोठ्यांपर्यंत जमतील अशा सोप्या रांगोळी डिझाईन
आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना प्रश्न असतो की दिवस निघाल्याबरोबर आपण कुठले डिझाईन काढावे याची याचे उत्तर मी आज तुम्हाला देणार आहे, तुमच्या सर्वांसाठी मी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सात दिवसाच्या सात रांगोळी घेऊन आलेली आहे. यामध्ये रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अशा सात दिवसात छोट्या रांगोळ्या मी दाखवलेल्या आहे या डिझाईन एकदम सिम्पल आणि इझी अशा काढायला सोपी आहे तुम्ही हळदी कुंकू टाका आणि या रांगोळ्या काढा खूप छोट्या आणि आकर्षक खूप डिझाईन आहे नक्की ट्राय करा आणि सर्वांना आवडतील अशा या सोप्या डिझाईन आहे.